Navale Bridge | नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाचा काय आहे अॅक्शन प्लॅन? | Sakal Media
2022-11-22 22
मुंबई-बंगळुरु (NH-4) महामार्गावरील नवले पुलावर रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४० वाहनांची धडक बसून ३० गाड्यांचा चुराडा झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तरी, नवले पुलावर वारंवार अपघात का होतात?